Amalner

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची जळगाव जिल्हा दक्षता समिती जाहीर

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची जळगाव जिल्हा दक्षता समिती जाहीर

अमळनेर : येथील आय. एस. ओ. प्रमाणित शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन हे गेल्या 13 वर्षापासून तालुक्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला, आरोग्य, कृषी व पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये अखंड कार्य करणारी एकमेव फाउंडेशन आहे या फाऊंडेशनचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र असून तूर्त जळगाव व बुलढाणा जिल्ह्यामध्ये फाउंडेशनचा विस्तार होण्यासाठी जिल्हा दक्षता समिती स्थापन करण्याविषयी नुकतेच पंधरा दिवसांपूर्वी फाऊंडेशनची कार्यकारणीची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये घेतलेल्या निर्णयानुसार या फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी नुकतीच जळगाव जिल्हा दक्षता समिती घोषित केली ती पुढील प्रमाणे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर जळगाव जिल्हा प्रमुख डॉ.अजय पाटील जळगाव कार्याध्यक्ष श्री भागवत दगडू राठोड कु-हा-काकोडा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत बडगुजर बोदवड श्री ललितकुमार फिरके यावल प्रा.राजश्री शंकर देशमुख भुसावळ सचिव प्रा. राजकुमार कांकरिया जळगाव महासचिव श्री किशोर पंढरीनाथ पाटील जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख श्री विनोद पाटील वडोदा खजिनदार श्री राजेश महेश सैनी भुसावळ जिल्हा महिला प्रमुख सौ. ज्योती लीलाधर राणे महिला संघटक सौ. साधनाताई लोखंडे महिला प्रतिनिधी सौ. शुभांगीताई बडगुजर जळगाव संघटक श्री हकीम आर. चौधरी मुक्ताईनगर श्री अजयकुमार अशोकराव पाटील जळगाव प्रसिद्धीप्रमुख श्री ईश्वर महाजन अमळनेर श्री गणेश यशवंत कोळी मुक्ताईनगर सल्लागार श्री राजेश प्रल्हाद पोतदार भुसावळ डॉ. नयना अरुण झोपे जळगाव कोषाध्यक्ष श्री सुभाष सुधाकर शुरपाटणे बोदवड श्री योगेश राजधर सोनार मुक्ताईनगर सहसचिव श्री अनिल वसंतराव चौधरी श्री प्रकाश नारायण सोनार मुक्ताईनगर आदी मान्यवरांचा या जिल्हा दक्षता समितीत समावेश करण्यात आला या प्रसंगी झुममीटिंग द्वारे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी ही समिती नुकतीच जाहीर केली ही समिती तीन वर्षांसाठी असून जळगाव जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी या दक्षता समितीच्या माध्यमातून फाऊंडेशनचे विविध उपक्रम राबवले जातील व फाऊंडेशनच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी मदत होईल याप्रसंगी फाऊंडेशनचे कार्यकारणीतील पदाधिकारी उपाध्यक्ष श्री नंदलाल प्रल्हाद भोलाने खजिनदार सौ संगीता शिवचरण उज्जैनकर सचिव श्री प्रमोद रामदास पिवटे सहसचिव श्री रवींद्रसिंह डिगंबर राजपूत ज्येष्ठ सदस्य श्री निंबाजी रामभाऊ हिवरकर श्री राजेंद्र सुपडा सवळे श्री शिवशंकर डिगंबर गोरले श्री संतोष देविदास ठाकूर श्री विनायक नामदेवराव वाडेकर श्री सुधाकर भावजी पाटील सौ. जयश्री नितीन भोंबे श्री सुनील नारायण मुंधोकार श्री वामन लक्ष्मण सुरळकर श्री चंद्रसिंग जमसिंग पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button