Nashik

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथेजानोरी गावात सुतार गल्ली घुमरे तिडके यांचे घरापर्यंत रस्ता अंतर्गत सिमेंटीकरण रस्ता शुभारंभ

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथेजानोरी गावात सुतार गल्ली घुमरे तिडके यांचे घरापर्यंत रस्ता अंतर्गत सिमेंटीकरण रस्ता शुभारंभ

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे
सुतार गल्ली व घुमरे ,तिडकेचा घरापर्यंत रस्ता शुभारंभ सुतार गल्ली यांच्या घरापर्यंत रस्ता आज ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश तिडके माजी उपसरपंच विष्णुपंत काठे ज्येष्ठ शंकरराव वाघ दत्तात्रय घुमरे अशोक केंग ज्येष्ठ नागरिक गोपीनाथ मुंडे सूर्यवंशी गोजरे आदींसह नागरिकांची उपस्थिती रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाला सुरुवात झाली त्याचप्रमाणे गावात येणारा मुख्य रस्ता महात्मा फुले विद्यालय रस्त्याच्या लगत पेवर ब्लॉक बसवण्याची काम सुरू केले आहे यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button