कोरोना व्हायरस संचार बंदीमुळे पाच दिवस स्वच्छता महिला साफसफाईसाठी रस्त्यावर
प्रतिनिधी दिलीप वाघमारे
लोणंद शहरात नगरपंचायत कार्यालयामध्ये नगराध्यक्ष नगरसेवक यांनी आजपासून कोरोना व्हायरस संचार बंदीमुळे पाच दिवस बंद तरीही स्वच्छता महिला साफसफाईसाठी रस्त्यावर
लोणंद दिनांक एक दिलीप वाघमारे याच्याकडून सातारा जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी 144 कलम लागू केले आहे तसेच लोणंद नगरपंचायत कार्यालय मध्ये नगराध्यक्ष नगरसेवक यांनी एक एप्रिल ते पाच एप्रिल पर्यंत बंद पाळण्यात येणार आहे तरीही नगरपंचायत आरोग्य विभागाच्या महिला मास्क विना हातमोजे विना स्वच्छतेसाठी उन्हातानात पोटासाठी कुणाची भीती न बाळगता प्रामाणिकपणे करीत आहेत आजच्या युगामध्ये स्वतःचे घर साफसफाई ठेवता येत नाही परंतु नगरपंचायत आरोग्य विभागाच्या महिला शहरासाठी स्वच्छता साठी काय पण आज पर्यंत नगरपंचायतीने स्वच्छता महिला साफ सफाई कामगारांसाठी मास्क हातमोजे न दिल्यामुळे ओला-सुका कचरा पाऊस पडल्यामुळे लोटता ना तारेवरची कसरत कधीकधी करावी लागते रोगराई ग्रामस्थांना होऊनये या महिला काळजी घेतात परंतु यांची काळजी नगरपंचायत नागरिकांना आहे काय सर्व ऋतूमध्ये कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी महिनाभर पगाराची वाट पहात जीवन जगणाऱ्या या महिला कामगारांना रोगराई होऊ नये यासाठी नगरपंचायतीने काळजी घेणे काळाची गरज आहे असे मत सामाजिक कार्यकर्ता श्रीमती सीताबाई भोसले यांनी केले आहे






