फैजपूर येथील जे टी महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या होस्टेल मध्ये कोरोना को वीट सेंटर मधून अनेक कोरूना रुग्ण बरे होऊन घरी जात असून रुग्णांमध्ये
प्रतिनिधी सलीम पिंजारी
समाधान व्यक्त केला जात आहे याबाबत वृत्त असे की जेव्हापासून येथील कोरोना को वीट सेंटर सुरू झाले तेव्हापासून अनेक रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी जात असून त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना मध्ये समाधान व्यक्त केला जात आहे तसेच रावेर यावल भुसावळ येथून बहुतेक पॉझिटिव्ह रुग्ण दाखल होत असून स्वतः रुग्णांच्या मर्जीने येथे पॉझिटिव्ह रुग्ण व होम कॉर्नर टाई न रुग्ण येथे चांगली सुविधा व उपचार मिळत असल्यामुळे येथेच दाखल होत असल्याचे निदर्शनास येत आहे तसेच या ठिकाणाची जेवणाची चहा पाण्याची नाश्त्याची वेळेवर सुविधा मिळत असल्यामुळे व उपचार समाधानकारक मिळत असल्यामुळे अनेक रुग्ण या विभागातून जेटी महाजन येथे को वीट सेंटर ला दाखल होत असून रुग्णांना या ठिकाणी विश्वास निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे रावेर यावल तालुक्यातील बहुतेक ठिकाणी गावागावांमध्ये को वीट सेंटर त्याचप्रमाणे सुरू असल्याचे दिसते एखाद्या ठिकाणी विघ्नसंतोषी व्यक्ती राजकारण करून अशा गंभीर परिस्थितीत सर्व सोयीसुविधा असताना शासकीय अधिकाऱ्यावर आरोप सुद्धा लावले जाते परंतु जनतेची साथ यावेळेस मोलाची असल्याचे निदर्शनात येते रावेर यावल तालुक्यातील कोरोना संशयित रुग्णांमध्ये थोडीफार वाढ होत असताना दिसून येत असून शासकीय यंत्रणा या ठिकाणी सतर्क असल्याचे दिसत आहे फैजपूर विभागाचे कर्तव्यदक्ष प्रांत अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले तसेच फैजपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी किशोर चव्हाण तसेच मंडळ अधिकारी जनार्दन बंगाळे तसेच या विभागाचे डॉक्टर फिरोज याठिकाणी जातीने लक्ष देत आहे






