Maharashtra

होमिओपॅथी औषधी आर्सेनिक एल्बम 30 चे मालपूर येते मोफत वाटप

होमिओपॅथी औषधी आर्सेनिक एल्बम 30 चे मालपूर येते मोफत वाटप

रजनीकांत पाटील
अमळनेर जगभरात कोरोना चे थैमान घातले असुन या साठी प्रशासन युद्ध पातळीवरील काम करत आहे या बाबत देखील बऱ्याच ठिकानी काही सामाजिक कार्यकर्ते काही पुढारी व मोठे पदाधिकारी धावत गरीब जनतेने सहकार्य कारत किरोन पासून बचाव बाबाब मार्गदर्शन करत व सावधगिरी बाळगायला सांगत आहे
अशाच प्रकारे अमळनेर तालुक्यातील मालपूर येथे कृषी उपन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पाटील व डॉ नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करोना आजाराविषयी काळजी घ्यावयाचे मार्गदर्शन केले व रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी औषधी आर्सेनिक एल्बम 30 चे मोफत वाटप करण्यात आले व सुरक्षिते बाबत काळजी घेण्यास सांगितले यावेळी ग्रामसेवक वासुदेव मारवडकर, मनसे चे तालुका उपाध्यक्ष मिलिंद पाटील,उपसरपंच सचिन पवार,प्रवीण पाटील,संजय पाटील,रावण पवार,विकास पाटील,अजय पवार,व प्रफुल्ल पाटील मित्र परिवार उपस्थिती होते. मनसेचे यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले
त्यांचे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button