Nashik

दळवट येथे “माणी” आश्रम शाळेतील विद्यार्थिनीनी रनिंग मध्ये दुसरा ,गोळाफेक मध्ये प्रथम, उंच उडीत प्रथम

दळवट येथे “माणी” आश्रम शाळेतील विद्यार्थिनीनी रनिंग मध्ये दुसरा ,गोळाफेक मध्ये प्रथम, उंच उडीत प्रथम

विजय कानडे

दि. १८/११/२०१९ ते २०/११/२०१९ या कालावधीत दळवट येथे प्रकल्प स्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत सुरगाणा, कळवण, देवळा, सटाणा या
तालुक्यातील शाळेचा सहभाग असताना सुरगाणा तालुक्यातील
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा माणी ता. सुरगाणा जिल्हा नाशिक
वयोगट १४ वषाँतील
कु. मालती कांतीलाल गवळी
१०० मिटर व
२०० मीटर रंनिग मध्ये द्वितीय क़मांक मिळवला
वयोगट १४ वषाँतील
कु. लक्ष्मी हंसराज जाधव
उंच उडी
गोळा फेक मध्ये
प्रथम क़मांक
वयोगट १७ वषाँतील
कु. वैशाली नवसु पिठे
गोळा फेक प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर माणी आश्रम आश्रमशाळेत विस्ताराधिकारी चौधरीसर यांच्या हस्ते शिक्षक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विजेत्या मुलींचा सत्कार केला शाळेचे क्रीडाशिक्षक दळवी मॅडम यांनी परिश्रम घेतले. यावेळी आश्रम शाळेचे मा .मुख्याध्यापक
श्री.नजन सर ,श्री. गावित सर ,गांगुडे सर, भोये सर,
महाले सर ,गावंडे सर, ठाकरे सर ,पवार मँडम ,कहांडोळे मँडम ,भोये मँडम, गायकवाड सर ,जाधव सर, भगत सर, गवळी सर ,
गावित सर ,चौधरी सर,
सवँ सर,मँडम, विध्याथीँनी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button