Faijpur

शिवा इव्हेंट तर्फे तर फैजपूर येथे मित्रपरिवार व जनाई गुरुकुल संस्था यांच्या तर्फे आर्सेनिकम अल्बम ३० चे मोफत वाटप

शिवा इव्हेंट तर्फे तर फैजपूर येथे मित्रपरिवार व जनाई गुरुकुल संस्था यांच्या तर्फे आर्सेनिकम अल्बम ३० चे मोफत वाटप

सलीम पिंजारी

आयुष्य मंत्रालया तर्फे प्रमाणित आर्सेनिकम अल्बम ३० या औषधीचा रावेर शहरात तुटवडा होत होता, तसेच काही लोक जास्त किमतीने औषध विकत होते हि बाब लक्षात घेऊन शिवा इव्हेन्ट चे संचालक गणेश जाधव यांनी हे औषध होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मधून १५०० बॉटल बनवून घेतल्या व रावेर शहरात सकाळी ११ वा. डॉ. हेडगेवार चौकात, सौरभ क्रिएशन येथे या औषधाचे मोफत वाटप केले, तसेच रावेर पोलीस स्टेशन येथे ६८ बॉटल वाटप केले व अजून काही दिवसात औषधी उपलब्द झाल्यावर मोफत वितरण हे सुरूच राहणार आहे. वाटप करतांना शिवा इव्हेंट चे अध्यक्ष गणेश महाजन , तुषार कानडे , एडिट फर्स्ट चे संचालक चेतन परदेशी , रावेर पो.स्टे.चे निलेश लोहार, श्रीराम फाउंडेशन चे संतोष महाजन, प्रवीण महाजन ,हेमंत बडगुजर, सौरभ चौधरी व योगेश पवार यांचे सहकार्य लाभले.
फैजपुर ता यावल 30 मे
येथील तरुण मित्रपरिवार यांच्या सहकर्याने व ज्ञानाई गुरुकुल सावदा यांच्या सौज्यन्याने तसेच डॉ.सौ. मयूरी भोलाणे यांच्या मार्गदर्शनाने सोशल डिस्टसिंग चे काटेकोरपणे पालन करुन गावातील श्री राम मंदिर येथे आयुष मंत्रालयाद्वारे प्रमाणित कोरोना रोगप्रतिबंधात्मक आणि रोगप्रतिकारक शक्तिवर्धक औषधी आर्सेनिक अल्बम 30 सी एच चे मोफत वाटप करण्यात येत आहे
यावेळी अमोल जावळे व मित्रांनी ह्या उपक्रम साठी परिश्रम घेत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button