Nandurbar

कोरोना काळात शाळा बंद असुनही खाजगी शाळा हे पुर्ण फी मागत असल्याने कार्यवाही होणे कामी.

कोरोना काळात शाळा बंद असुनही खाजगी शाळा हे पुर्ण फी मागत असल्याने कार्यवाही होणे कामी.

फहीम शेख नंदुरबार

महोदय,
वरील विषयास अनुसरून ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्ष जिल्हा नंदुरबार
च्या वतीने निवेदन सादर करतो कि, शैक्षणिक वर्ष 2019-20 व 2020-21 मध्ये जगभरात कोविड-
19 ने थैमान घातले होते व आहे त्यामुळे देशभरातील शाळांना शासनाकडून अनिश्चित काळासाठी
छुट्टी जाहीर करण्यात आली होती. परंतु खाजगी शाळा हे वर्षभराची फी 10 % – 20% कमी
करून मागत असुन न भरल्यास मुलांचे नाव शाळेमधून कमी करण्याची धमकी देत असल्याची
तक्रार आमच्या कार्यालयात पालकांनी केली असुन कोरोना काळात फी बाबत केंद्र व राज्य
शासनाची आदेश व गाईडलाईन्स ची प्रत आम्हाला देण्यात यावी तसेच सदर विषयावरून मुलांचे
शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन त्वरीत सर्व संबंधित खाजगी शाळांना योग्य ते आदेश देऊन
कार्यवाही करण्यात यावी, हीच

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button