Amalner

Election LIVE… तिसऱ्या फेरी अखेर कोण आघाडीवर कोण पिछाडीवर…

Election LIVE… तिसऱ्या फेरी अखेर कोण आघाडीवर कोण पिछाडीवर…

अमळनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून तिसऱ्या फेरी अखेर अनिल पाटील आघाडीवर असून शिरीष चौधरी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अनिल पाटील 5040, तर शिरीष चौधरी 4590 मतांनी आघाडीवर आहेत. तीन फेऱ्यांमध्ये नोटा 188 मते आहेत. काँग्रेस चे डॉ अनिल शिंदे यांना एकूण 6 हजार मते आतापर्यंत मिळाली आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या महायुती 212 जागांवर आघाडीवर असून मविआ 68 जागांवर इतर 8 असे चित्र दिसत आहे. भाजप 112, शिंदे गट 58, अजित पवार 42, काँग्रेस 21, ठाकरे गट 22, शरद पवार 25, मनसे चे अजून खाते उघडले नाही. वंचित चे अजून खाते उघडले नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button