जळगांव काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार यांचा तालुका दौरा संपन्न…
जळगाव ग्रामीण तालुका दौरा आदरनिय जळगाव कौग्रैस कमेटीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या. अध्यक्षतेखाली पार पडला दौऱ्याची सुरुवात तालुक्यातील भादली गावातील भागवत सप्ताहची आरती माननीय. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्याहातून आरती करून सुरुवात झाली.भादली गावात जिल्हाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी मार्गदर्शन केले पुढे कडगाव गावात शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन त्या गावातील काही शेतकऱ्यांच्या शेळगाव धरणात जमिनी गेल्या असल्याने. अजून त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही तरी त्या. शेतकऱ्यांना शासन स्तरावर सर्वतोपरी मदत करून लवकरात लवकर त्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असे. जळगाव जिल्हाकौग्रैसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांनी सांगितले नंतर पुढे शेळगाव गावातील मंडळी व पंचक्रोशीतील सर्व कौग्रेंस कार्यकर्ते उपस्थितीत नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष माननीय बाळासाहेब प्रदीप पवार यांनी कार्यकर्त्यांन सोबत भोजनाचा आस्वाद घेत उत्साहात मेळावा करून तेथील. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व शेळगाव बॅरेज या प्रकल्पाला भेट देऊन बॅरेज कामाचा आढावा घेतला. यावेळी तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, ज्ञानेश्वर कोळी, रोहित निकम, रवी पाटील, आशुतोष पाटील, भादली येथील उपसरपंच संदीप कोळी, एजाज पटेल, कडगाव चे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुरली कोळी, शेळगाव येथील सरपंच हरीश कोळी, रूपचंद कोळी, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.






