Amalner

अमळनेर: लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना ब्लॅंकेट वाटप…

लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना ब्लॅंकेट वाटप…

अमळनेर आमच्या शिवरथ प्रतिष्ठान. प्रताप मिल कंपाऊड,अमळनेर या बहुउद्देशीय संस्थेने समाजातील आर्थिक दुर्बल ,गरीब, गरजूंना यथोचित मदत करण्याचे योजले आहे .आमच्या संस्थेचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ,आचार,संस्कृती, सर्व सामान्यांना आधार, सामाजिक बांधिलकी या घटकांचा रथ पुढे घेऊन जात आहोत आमच्या शिवरथ प्रतिष्ठान चे ब्रीदवाक्य– रयत हित हेचं आमचे ब्रिद असे आहे.

त्या अनुषंगाने आम्ही लोकनेते आदरणीय, शरदचंद्ररावजीसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहपरिवार ब्लॅन्केट वाटप केले वाटप करताना आमच्या आईसाहेब श्रीमती अंजनाताई ठाकरे, सौ.पूनम ठाकरे, श्री. बापूराव आनंदराव पाटील ठाकरेसर (अध्यक्ष, शिवरथ प्रतिष्ठान प्रताप मिल कंपाऊड अमळनेर ) आणि मित्र परिवार उपस्थित होते.

संबंधित लेख

One Comment

  1. सौ.ताईसाहेब ,आपण आमच्या कार्याची दखल घेतली मनःपूर्वक धन्यवाद

Leave a Reply

Back to top button