चिंचखेडरोड व परिसरात कोरोना रोगासाठी जंतूनाशकाची फवारणी . नाशिक जिल्हा
प्रतिनिधी शांताराम दुनबळे
पिंपळगाव बसवंत येथे कोरोना या विषाणूजण्य महामारीने चिंचखेड रोड परीसरात सहा ट्रॅक्टर लावून संपूर्ण चिंचखेडरोड व उपनगरांमध्ये फवारणी करण्यात आली याचा शुभारंभ शिवसेना जेष्ट नेते श्री भास्कर नाना बनकर व निलेश भाऊ पाटील ,किरण भाऊ लभडे,सुजित मोरे , डॉ अनिल वाघ ,डॉ सुधीर भांबर , नितीन बनकर, चंद्रकांत बनकर यांच्या हस्ते करण्यात आला या साठी सामाजिक कार्यकर्ते केशव बनकर , हर्षल जाधव ,नामदेव विधाते ,ज्ञानदेव शिंदे,विकास आथरे ,विनोद विधाते यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले यासाठी ओम हॉस्पिटल डॉ पंजाबी यांनी फवारणी साठी पी पी किट उपलब्ध करून दिले नवजीवन फाउंडेशन व संतोषी माता मित्र मंडळ यांनी फवारणीसाठी लागणारे औषध उपलब्ध करून दिले या फवारणी साठी संतोषी माता मित्रमंडळाचे अध्यक्ष केतन पुरकर, दत्तू भाऊ जाधव ,सागर धांडे ,सचिन पोटे व सर्व सदस्य आणि जगदंब प्रतिष्ठानचे गणेश जाधव केदु जाधव पञकार मनोहर देसले सह सर्व सदस्य ,साई मित्र मंडळाचे अध्यक्ष धनंजय देसाई, गणेश पवार व सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.परिसरात प्रत्येक आठवड्यात फवारणी करण्यात येणार आहे.






