फैजपुर नगरपालिकेच्या आताच्या आणि पूर्वीच्या लोकसंख्येमध्ये तफावत नगरसेवक शेख कुर्बान यांची तक्रार
फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल
फैजपुर नगरपरिषदेच्या प्रभागांमध्ये लोकसंख्येचे समीकरण जमत नसल्यामुळे मागील नगरपालिकेच्या लोकसंख्येमध्ये आणि आताच्या लोकसंख्येमध्ये तफावत केल्यामुळे तक्रार दाखल करण्यात आली असून आताची नगरपरिषदेची लोकसंख्या 25 हजार 50 दाखवण्यात आली असून गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ची लोकसंख्या आताच्या लोकसंख्या पेक्षा जास्त दाखवण्यात आलेली आहे म्हणजेच पुर्वी च्या लोकसंख्येपेक्षा आताची लोकसंख्या कमि दाखवण्यात आलेले आहे पूर्वी ची लोकसंख्या 29 हजार 633 दाखवण्यात आलेली आहे आणि आताच्या लोकसंख्या आणि पूर्वीच्या लोकसंख्ये मध्ये जवळजवळ चार हजार लोकसंख्या कमी दाखविण्यात आली आहे आता च्या लोकसंख्येत पूर्वीपेक्षा कमी दाखवण्यात आलेली आहे मग वाढीव मतदार संख्या कुठे गेली अशी तक्रार करण्यात आली असून गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नगरपरिषदेचे प्रभाग आठ होते आणि आता दहा प्रभाग झालेली आहे मग लोकसंख्येमध्ये तफावत कशी झाली अशी तक्रार नगरसेवक शेख कुर्बान हाजी करीम यांनी नगर परिषदेकडे केली असून ते न्यायालयात याचिका दाखल करणार आहे






