Maharashtra

धार येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शोलय पोषण वाटप

प्रतिनिधी नूरखान

अमळनेर : तालुक्यातील धार येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शोलय पोषण आहार योजनेअंतर्गत पोषण आहार वाटप करण्यात आले. शालेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप झाले आहे. या वेळी धार ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच दगडु रु. सैदाणे व उपसरपंच शशिकांत माधव बोरसे माजी उपसरपंच रवि पाटील व मुख्याध्यापिका ,शिक्षिका पोलीस पाटील जगतराव आत्माराम पाटील , राजेंद्र तुळशीराम पाटील माजी उपसरपंच व शिक्षण समितीचे अध्यक्ष संजय शालिग्राम पाटील, पालक दिपक युवराज पवार, भैय्या महाराज, ज्ञानेश्वर पाटील, विलासगिर अरुणगीर गोसावी, शंकर सुरेश पवार, महेश पाटील, संतोष पाटील, आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button