Nashik

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सदर कुटुंबाने साध्या पद्धतीने साजरा केला विवाह सोहळा

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सदर कुटुंबाने साध्या पद्धतीने साजरा केला विवाह सोहळा.

सुनील घुमरे

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात नाळेगाव येथील दतु भिकाजी थेटे यांची कन्या सविता तसेच वरखेडा येथील प्रगतशील शेतकरी साहेबराव उफाडे यांचे चिरंजीव पवन यांचा 15 ते 20 माणसां मध्ये सोशल दिषटन नियम पाळून अतिशय साध्या पद्धतीने विवाह संपन्न हया विवाह साठि पुढाकार दिंडीरीचे मा उपसभापती वसंत थेटे दिंडोरी शिवनई गावचे पोलीस पाटील पांडुरंग गडकरी रमेश थेटे मा ग्रा पं सदस्य बळीराम थेटे विजय कालोगे पो पाटील सविता थेटे वरखेडा गावचे उपसरपंच राजेंद्र उफाडे बापू शिराळ आनिल थेटे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते सध्या या परिस्थितीचा या परिस्थितीचा व आर्थिक बाबींचा विचार करता सर्वसामान्य कुटुंबाने साध्या पद्धतीने विवाह सोहळे साजरे करावे व आदर्श घ्यावा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button