?️ Cricket Breakingऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा दणदणीत विजय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सीरिजमधील पहिली मॅच भारताने जिंकली आहे.भारतीय संघाने दिलेले 162 रन्सचं आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 150 रन्स करू शकला.
भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर 11 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने या विजयासह 03 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाकडून चहल आणि नटराजन यांनी प्रत्येकी 3-3 तर दीपक चहरने 1 बळी घेतला.






