Bollywood

Bollywood: Bhramhastra: ब्रम्हास्त्र ने मोडले 3 दिवसांत 5 मोठे रेकॉर्ड..!

Bollywood: Bhramhastra: ब्रम्हास्त्र ने मोडले 3 दिवसांत 5 मोठे रेकॉर्ड..!

Bollywood: Bhramhastra: ब्रम्हास्त्र ने मोडले 3 दिवसांत 5 मोठे रेकॉर्ड..!रणवीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रचंड टीका, वाईट रिव्ह्यूनंतरही ब्रह्मास्त्र बॉक्स ऑफिसवर हिट ठरताना दिसत आहे. पहिल्या तीन दिवसातच सिनेमानं 112.20 करोडची कमाई केली आहे. भारतात 124.49 कर वर्ल्ड वाइल जवळपास 226.75 करोडचं कलेक्शन केलं आहे. सोशल मीडियाच्या बायकॉट बॉलिवूड ट्रेंडमध्ये सिनेमा अडकला, नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात निगेटीव्ह प्रतिसाद सिनेमाला मिळत राहिला मात्र तरीही सिनेमानं चांगली कमाई केल्याचं पाहायला मिळत आहे. केवळ 3 दिवसात सिनेमानं 5 रेकॉर्ड तोडलेत. इतकंच नाही तर साऊथमध्येही सिनेमा हिट ठरतोय
नॉन हॉलिडे ओपनिंग विकेंड-सुल्तान – 180.36 करोड रुपये
3-वॉर – 166.25 करोड रुपये
4-भारत – 150.10 करोड रुपये
5-प्रेम रतन धन पायो – 129.77 करोड रुपये
6-बाहुबली 2 – 128 करोड रुपये
7-ठग्स ऑफ हिंदुस्तान – 123 करोड रुपये
8-संजू- 120.6 करोड रुपये
9-टायगर जिंदा है – 114.93 करोड रुपये
10-ब्रह्मास्त्र – 112.30 करोड रुपये
11-पद्मावत 109 करोड रुपयेएका दिवसात बेस्ट कमाई
बॉक्स ऑफिसवर एका दिवसात बंपर कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा वॉर हा सिनेमा होता. आता या लिस्टमध्ये ब्रह्मास्त्र आठव्या क्रमांकावर आहे.1- वॉर- 53.35 करोड रुपये
2-ठग्स ऑफ हिंदुस्तान -52.25 करोड रुपये
3-संजू- 46.71 करोड रुपये
4-टायगर जिंदा है – 45.53 करोड रुपये
5- हॅप्पी न्यू इअर – 44.97 करोड रुपये
6-दंगल – 42.41 करोड रुपये
7-भारत- 42.30 करोड रुपये
8- ब्रह्मास्त्र – 41.20 करोड रुपये
9- बजरंगी भाईजान – 38.75 करोड रुपयेटॉप ओपनिंग विकेंड (इंडिया)
पहिल्या 3 दिवसात ब्रह्मास्त्रनं रेकॉर्ड ब्रेक केलाय. या वर्षात 380.15 करोड रुपये कमावून KGF2 टॉपवर आहे. तर RRR सिनेमानं 324 करोड कमावले होत. त्यानंतर आता ब्रह्मास्त्रने 124.49 करोड कमावले आहेत.साऊथमध्ये बॉलिवूड सिनेमाची दमदार कमाई
ब्रह्मास्त्र हा सिनेमा चांगली कमाई करतोय. भारतातही साऊथमध्ये बॉलिवूड सिनेमांची चलती पाहायला मिळत आहे. केवळ साऊथमधील ब्रह्मास्त्रची कमाई पाहायला गेलं तर
कर्नाटक – 8.5 करोड रुपये
आंध्र प्रदेश\ तेलंगणा – 19.2 करोड रुपये
तमिळनाडू – 5.3 करोड रुपये
केरळ – 1.65 करोड रुपये

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button