आज रोजी फैजपुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे फैजपुर येथे रक्तदान शिबिर संपन्न..
सलीम पिंजारी फैजपूर
फैजपूर : महाविकास आघाडीचे संस्थापक शरदचंद्र पवारयांच्या आजच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. विविध योजना राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची जी कमतरता सध्याच्या घडीला आहे,ती भरून काढण्यासाठी पक्षातर्फे रक्तदान शिबिरंही आयोजित करण्यात येत आहेत. रक्तदान शिबिराचे उद्घाटन
माजी आमदार मनीष दादा जैन यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक साहेब प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याक हे होते व प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांची होती तर सोबत माजी जिप सदस्य रमेश नागराज पाटील यावल राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मुकेश येवले सर नगरसेवक शेख कुर्बान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक नगरसेवक कलिम मन्यार जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील धार्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील अय्युब सर बोदळे नाना अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस उसामा रऊफ खान कामकार नेते दिलीप कांबळे अजित बेहरा डॉ दानिश एजाज सर ओबीसी तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे काँग्रेस युवक विधानसभा अध्यक्ष वसिम जनाब अल्पसंख्याक प्रवक्ता शेख शाकीर जिल्हा उपाध्यक्ष फयाज खान बामणोदचे गुणवंत निळ चिनावलचे इरफान सेठ कोसगावचे विनोद पाटील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे यावल शहराध्यक्ष हितेश गजरे रावेर गयासोद्दीन काजी साजिद शेख मुद्दसर जनाब सामाजिक न्याय शहराध्यक्ष अशोक भालेराव राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विनोद कोल्हे संजय रल सरफराज तडवी अस्लम तडवी सद्दाम मन्यार देवा चौधरी माजी नगरसेवक रामा चौधरी आरीफ तडवी मुस्तकीम कुरेशी अख्तर पहेलवान. कपील पहेलवान मतिन मलक राजु दिपके किरण मेढे बोरखेडा येथील फिरोज तडवी. व फैजपूर येथील मोहसीन तडवी विजय मेढे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला
रक्तदान शिबिराचेआयोजक अनवर खाटीक शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फैजपुर हे होते






