भाजपनेच केला पंकजाताईंचा गेम
कोल्हापूर प्रतिनिधीः आनिल पाटील
राज्यात नूकत्याच झालेल्या विधानसभा निवङणूकीत भाजपच्या माजी महीला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मूंङे यानां प्रचंङ मत्ताधिक्याने पराभवाला सामोरे जावे लागले.
परळी विधानसभेच्या मतदार संघातून प्रचंङ मत्ताधिक्य मिळवत राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते धनंजय मूंङे यांनी बाजी मारली आहे. तर पंकजाताई मूंङे यानां पराभूत करण्यासाठी भाजपमधूनच रसद पूरविण्यात आली असल्याचा आरोप वंजारी समाजातून होत आहे. त्यांचा पराभव हा वंजारी समाजाला पचलेला नसून त्यामूळे समाजात तीव्र नाराजी असल्याचे समझते.
राज्यातील 40 पेक्षा आधिक मतदार संघात निर्णायक मत्ताधिक्य असणाया वंजारी समाजाकङे भाजप ने जाणीवपूर्वक दूर्लक्ष केल्याचा आरोप ही समाजाकङून केला जात आहे






