कै यशोदाबाई दगडू सराफ कॉलेज ऑफ फार्मसीला न्यू दिल्लीतर्फे अवार्ड
फैजपुर प्रतिनिधी
नशा मुक्ती भारत अभियान सेमिनार एन डी एम सी कन्व्हेन्शन सेंटर न्यू दिल्ली यांच्यातर्फे 2024 अवार्ड कैलासवासी यशोदाबाई दगडू सराफ कॉलेज ऑफ फार्मसी या ट्रस्टला अवार्ड देण्यात आला तसेच कैलासवासी यशोदाबाई दगडू सराफ ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ यांनाही यावेळी भारत मुक्ती सेमिनार एन डी एम सी कन्वेंशन सेंटर न्यू दिल्ली यांच्यातर्फे 2024 अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले कैलासवासी यशोदाबाई दगडू सराफ तसेच या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे






