प्रतिनिधी सलिम पिंजारी
सध्या देशात सर्वत्र कोरोना च्या सर्वत्र रोगाने थैमान घातले असताना त्याच्या परिणाम सर्वत्र दिसत असून या पार्श्वभूमीवर फैजपूर शहरात हिंदू-मुस्लीम मित्र मंडळ यांच्यातर्फे गजू व गरीब लोकांना गेल्या पंधरा दिवसापासून सतत दररोज जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून त्यामुळे गरजू आणि गरीब लोकांमध्ये समाधान असून गेल्या काही दिवसापासून कोरोना अशा विषाणू फैलाव याला आळा बसण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन सुरू असून अनेक गरीब लोकांचे संसार उघड्यावर पडल्या मुळे त्यांना दिलासा मिळावा म्हणून शहरातील हिंदू मुस्लीम मित्र मित्रमंडळातर्फे गरीब आणि गरजू लोकांना गेल्या पंधरा दिवसापासून दररोज जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
जग भयभीत असलेल्या करोना सारख्या भयानक आजारावर मात करण्यासाठी फैजपुर शहराचे, हिन्दु मुस्लिम समाजसेवक मिळून सलग 15 दिवसा पासुन रोज, 150, गोर गरीबांना दोन टाइमाचे जेवण स्वता स्व्यपाक करुन अन्नदान करण्यात येत आहे या कार्या मध्ये ह्या समाजसेवक कांचा आहे सिंहाचा वाटा अल रहेम फाउंडेशन चे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जलील हाजी सत्तार व आश्रय फाउंडेशन चे अध्यक्ष कल्पेश खंत्री पंकज जयकारे,ईमरान शेख,अलिम शेख,मलक नासिर कन्डाक्टर, वाजिद खाटीक मोहसिन बागवान,ह्या समाजसेवकांनी दिला सर्व सामान्य लोकांना मदतीचा हात.
दिला असून या उपक्रम राबवित असल्यामुळे हिंदू-मुस्लीम मित्रमंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.






