Nashik

आखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमीटी प्रदेश सरचिटणीस पदी व जळगाव जिल्हा प्रभारी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती

आखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमीटी प्रदेश सरचिटणीस पदी व जळगाव जिल्हा प्रभारी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती
शांताराम दुनबळे नाशिक
नाशिक : येवला तालुका राष्ट्रीय काॅगेसचे जेष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांची
राष्ट्रीय कॉग्रेस आध्यक्षा मा खासदार सोनिया गांधी कॉग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या आदेशा नुसार पक्ष संघटना बळकट करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमीटीचे प्रदेश अध्यक्ष तथा मा विधान सभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांचे ह्रस्ते किसान कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा परागजी पाष्टे यांच्या उपस्थीत त्यांच्या स्वाक्षरीचे पत्र कॉग्रेस कार्यालय मुंबई येथे देण्यात आले आहे या निवडी मुळे येवला लासलगाव मतदार संघात चैतन्य चे वातावरण निर्मिती झाली आहे जळगाव जिल्हा प्रभारी म्हणुन गायकवाड यांच्या वर पक्ष संघटनेच्या माध्यामातुन शेतकरी शेतमजुर कामगार सर्व सामन्य नागरीकांचे प्रश्न सोडविणेची जबादारी गायकवाड यांच्या वर सोपविण्यात आली आहे या वेळी एकनाथ गायकवाड यांनी सांगितले कि कॉग्रेस पक्षाचे ध्येय धोरण सर्व स्तरातील घटका पर्यत पोहचविले जातील व पक्ष सघटना मजबुत करण्यासाठी सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत सामाजिक बांधिलकी जपत विविध कल्याणकारी योजना पोहचवण्याचे काम तसेच न्याय देण्याचे काम केले जाईल अशी ग्वाही दिली आहे या निवडीचे स्वागत व हार्दिक आभिनंदन महाराष्ट्र राज्याचे महसुलं मंत्री मा ना बाळासाहेब थोरात सार्वजिनक बाधकाम मंत्री मा ना अशोकराव चव्हाण आमदार डॉ सुधीरजी तांबे आमदार कुणाल बांबा पाटील माजी आमदार अनिलदादा आहेर नासिक जिल्हा कॉग्रेस आध्यक्ष डॉ तुषार शेवाळे धुळे जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष शामजी सनेर किसान कॉग्रेस प्रदेश उपध्यक्ष स का पाटील गुणवंत होळकर डॉ विकास चांदर गोरख आबा पवार शरद लोहकरे सौ रश्मीताई पालवे अरुण आहेर राजेश भडांरी गोकुळ पाबळे संदीप मोरे उस्मानभाई शेख शिवाजी धनगे रावसाहेब लासुरे राजेंद्र पैठणकर विजय कदम एकबाल शेख ज्ञानेश्वर गायके दत्ता काळे उध्दव दाभाडे नवनाथ भोसले नानासाहेब ओराटे माधव सोळसे रिपाई चे शशिकांत जगताप, दैनिक महाभारत पञकार शातांरामभाऊ दुनबळे आदीनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button