Nashik

कृषी सेवा केंद्राकडे मोबाईल द्वारे मागणी नोंदवुन बांधावर खते बियाणे घेण्याचे शेतकर्यांना कृषी विभागामार्फत आवाहन..!!

कृषी सेवा केंद्राकडे मोबाईल द्वारे मागणी नोंदवुन बांधावर खते बियाणे घेण्याचे शेतकर्यांना कृषी विभागामार्फत आवाहन..!!

सुनील घुमरे

कृषी विभागामार्फत करोणा विषाणुच्या पार्श्वभुमीवर कृषि निविष्ठा विक्री केंद्रात होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी शेतकर्यांना कृषी निविष्ठा बांधावर उपलब्ध करणेसाठी दिंडोरीतील डिलर्स बंधुना अवाहन करण्यात आले होते. सदर अवाहनास प्रतिसाद देत मे.गुरूदत्त फर्टिलायझर्स , नळवाडपाडा चे संचालक श्री. योगेश मातेरे यांनी नळवाडपाडा परिसरातिल शेतकर्यांना खते बांधावर देणेस आज दि. 4/5/2020 रोजी सुरवात केली.
आज नळवाडपाड्यातील श्री.नंदु सुदाम पिंगळ ,मधुकर चौधरी व निगडोळ गावातील प्रविण हरिभाऊ मालसाने या शेतकर्यांना खते घरपोहच देण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकरी, कृषी सेवा केंद्र चालक श्री.योगेश मातेरे, कृषी पर्यवेक्षक श्री.पी.डी.जाधव,मंडळ कृषी अधिकारी श्री.ज्ञानेश्र्वर नाठे, तालुका कृषी अधिकारी श्री. अभिजीत जमध डे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button