Amalner: निवडणूक कार्य उत्कृष्ट रित्या पार पाडल्याबद्दल हे. कॉ. नरेंद्र वारुळे यांचा पोलिस अधीक्षकांद्वारे प्रशस्तीपत्र देऊन गौरव..अमळनेर विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्या बद्दल टीएमसीचे हेडकॉन्स्टेबल नरेंद्र वारुळे यांचा पोलीस अधीक्षक यांनी प्रशंसा पत्र देऊन गौरव केला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.विधानसभा निवडणुकीत जिल्हा घटकांची वरिष्ठांना लागणारी माहिती तयार करणे, कामकाजात समर्पण व कठोर परिश्रम यामुळे निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहिली. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली यामुळे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि पोलीस ऑब्झर्व्हर तौहीद परवेज यांनी प्रशंसा पत्र देऊन वारुळे यांचा गौरव केला.
संबंधित लेख
Amalner: विलासराव पाटील यांचा देवगांव हायस्कूलमध्ये सत्कार..अ.भा.माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुनश्च निवड
5:00 pm | December 23, 2024
Amalner: यशपंढरी इंग्लिश क्लासेसचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न… जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हमकास यश मिळते… डॉ एस आर चौधरी
7:25 pm | December 20, 2024
Amalner: संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे संपन्न
4:38 pm | December 20, 2024
Amalner: कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात राष्ट्रीय किसान काँग्रेसचे प्रांतांना निवेदन..
7:17 pm | December 19, 2024
हे पण बघा
Close - Amalner: कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात राष्ट्रीय किसान काँग्रेसचे प्रांतांना निवेदन..7:17 pm | December 19, 2024
- Amalner: “प्रताप” च्या विद्यार्थ्यांची नेत्रदीपक भरारी..6:33 pm | December 19, 2024


