Amalner: युवा सेना तालुका व शहर तर्फे प्रताप महाविद्यालयातील जिम सुरू करण्यासंदर्भात निवेदन…
आज अमळनेर येथिल प्रताप महाविद्यालय मधे विद्यार्थी साठी शरीर व्यायाम करीता दिलेली जिम काही दिवसा पासून बंद.तरी काही विद्यार्थी ने तोंडी कंप्लेंट दिली तरी फ़क्त आश्वासन देन्यात आले. आज युवासेना अमळनेर शहर व तालुक़ा कड़ून आपल्याला निवेदन द्वारा सूचित करत आहोत की आपल्या महाविद्यालय तील जिम लवकारत लवकर चालू करने बाबत अन्यथा युवासेना तर्फ़े आंदोलन करण्यात येनार आहें.
आदित्य साहेब यांचे विचाराने युवासेना नहमी युवकांचे व विद्यार्थी साठी नेहमी तत्पर राहते.
तरी जिल्हा युवा अधिकारी पीयूषजी गांधी यांचे आश्वासन निवेदन देन्यात आले.
या वेळी निवेदन देताना अमळनेर तालुक़ा युवाअधिकारी विलास पाटील, शहर युवाअधिकारी अख़्तर तेली,उपशहर युवाधिकारी रोहित पाटील,राहुल ख़ैरनार
युवासैनिक मयूर पाटील व गौरव पाटील, उदय माळी, पियुष पाटील, साहिल बागवान ,वेदांत पाटील, गोलू भाई असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.






