Amalner

Amalner: रणधुमाळी 2024:महाविकास आघाडीचे व काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अनिल नथ्थू शिंदे यांचा प्रचार: मतदारांचा प्रचंड पाठिंबा

Amalner: रणधुमाळी 2024:महाविकास आघाडीचे व काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अनिल नथ्थू शिंदे यांचा प्रचार: मतदारांचा प्रचंड पाठिंबा

अमळनेर विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, डॉ. अनिल नथ्थू शिंदे यांचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यांच्या उमेदवारीला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असून, काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे.

महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अनिल नथ्थू शिंदे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे पदाधिकारी
श्याम पवार सर, धनगर आण्णा पाटील ,प्रा सुभाष जीभाऊ पाटील, प्रताप आबा पाटील, शरद नाना पाटील, नीलकंठ तात्या, सचिन पाटील ,अनंत निकम, पराग पाटील, ए डी पाटील शरद पाटील, सर मारवडकर , बाळासाहेब खर्दे महेश पाटील ,दिनेश पवार सर ,उमेश दादा पाटील, बंटी पाटील शेळावे ,राकेश बिऱ्हाडे, वाल्मीक पाटील, रवींद्र पाटीलसह पदाधिकारी उपस्थित होते..

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी खालील गावांमध्ये मतदारांच्या भेटी घेऊन तेथील मतदारांमध्ये महाविकास आघाडीचे ध्येय धोरणाबद्दल चर्चा केली.. महायुतीवर संधान साधत अमळनेर तालुक्याला महाविकास आघाडीचे व काँग्रेसचे अभ्यासू व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर अनिल नथ्थू शिंदे उभे आहेत.. ही संधी आहे , मतदारांनी तुलना करून योग्य उमेदवार डॉक्टर शिंदे यांना
अमळनेर तालुक्यामधून चांगल्या मतांनी निवडून द्यावे असे आवाहन करण्यात आले..

शेळावे ÷ संजू बिराडे, राकेश बिराडे, छोटू पाटील, नवल पाटील, योगेश पारधी,

चिखलोड÷ वाल्मीक पाटील , जगदीश पाटील, सिताराम शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, भाऊसाहेब पाटील, संदीप शिंदे, राजू वडर

धाबे ÷मनोहर पवार, विकास पाटील, राजाराम पाटील, जितेंद्र पाटील, श्याम मोरे, रमेश सोनवणे, लोटन भील,

तांबोडे÷किशोर भिल, अर्जुन भिल, भाऊसाहेब भिल, भैया भिल,
हिरापूर÷ जितू पाटील, गणेश पाटील, अभय पाटील, राकेश सोनवणे,

उत्रड ÷ दामू पाटील,भैया पाटील, तातू पाटील, सुधाकर भिल, अनंत भिल, पिंटू भिल, जितेंद्र भिल,

मोहाडी÷ नगीना अरमान सरपंच मोहाडी, सुनिल पाटील, शहादात खाटिक,बाळू नाईक,

दहिगांव÷ नंदू पाटील, रमेश पाटील, सतीश ठाकरे,

राजवड÷माजी आमदार साहेबराव धोंडू, रामराव पाटील, सोनू पाटील, मनोज पाटील, राज पाटील, प्रथमेश पाटील, अशोक पाटील, पिंटू पाटील, शांताराम पाटील, बाळू पाटील, मधुकर सयाजी, दगडू पाटील,
शिरीष पाटील, संजय रतन पाटील, राकेश पाटील, मनोज पाटील, धर्मेंद्र पाटील, कैलास पाटील,

खेडीढोक÷ कोमल पाटील, राहुल पाटील, धीरज पाटील, आबा पाटील, आकाश पाटील,

यावेळी महाविकास आघाडीच्या या प्रचार दरम्यान पारोळा तालुक्यातील गावांना भेटीदरम्यान मतदारांमध्ये महाविकास आघाडी बद्दल कमालीचा आनंद होता.. आता सध्याच्या सरकारला जनता कंटाळली आहे ..राज्यात अनेक प्रश्न असतांना फोडाफोडीचे राजकारण केले,ईडी सीबीआयचा धाक दाखवून
लोकप्रतिनिधींना जेलमध्ये टाकले.. शेतकऱ्यांच्या समस्या,मालाला हमीभाव नाही, बेरोजगारी,जुनी पेन्शन अशा अनेक समस्या आज राज्यात असतांना सत्ताधारी पक्षाने काहीच केले नाही.. जनतेमध्ये तीव्ररोष आहे.. महाविकास आघाडीच शेतकरी, दिनदलित ,तरुणांना, महिलांना न्याय देऊ शकेल अशी मतदार बांधव व भगिनी यामध्ये सध्या चर्चा आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button