Amalner: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर मनसे शाखे तर्फे ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप…
महाराष्ट्रातील तमाम मराठी युवकांचे लाडके नेते हिंदूजननायक मराठी माणसावर प्रेम करणारा प्रेमाच्या अथांग महासागर मराठीरुदयसम्राट महाराष्ट्रातील ढाण्या वाघ मराठी जणांचा आधार प्रत्येक मराठी माणसाचा बुलंद आवाज सर्वांग सुंदर स्वप्न पाहणाऱ्या आणि त्या नवनिर्माणासाठी नवं नेतृत्व घडवणाऱ्या किमयागार व कायमचे महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी नेतृत्वास व आमचे आमचे दैवत हिंदू जननायक राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सरकारी दवाखान्यांमध्ये फळ वाटप करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे ),शहराध्यक्ष धनंजय साळुंखे,शहर सचिव निलेश भावसार, वार्ड अध्यक्ष गजानन गोसावी, वार्ड अध्यक्ष राहुल भाऊ पाटील, राजू सोनवणे व मनसे सैनिक उपस्थित होते.






