Amalner

Amalner: एलआयसी चा 67 वा वर्धापनदिन साजरा…

Amalner: एलआयसी चा 67 वा वर्धापनदिन साजरा…

अमळनेर एलआएसीचा 67 वा वर्धापन दि 1 सप्टेंबर रोजी अमळनेर शाखेत साजरा करण्यात आला. शाखाधिकारी गोपाल सोलंखी, प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्रशासकीय अधिकारी सदानंद अहीरराव, विकासधिकारी तुषार झेडे, अजय रोडगे, नितीन पाटील, प्रशासन अधिकारी सतिश भगत, हिमांशुसिग, सुमीत कुमार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी एलआयसी चे पटांगण रांगोळीने सुशोभित करण्यात आले होते तसेच शाखेत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी एल आए सीत आलेल्या ग्राहकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केशव चव्हाण, काशीनाथ, वकार सफी शेख, सुनील चौधरी, सरला पाटील, क्षत्रिय विजय भूषण कांतीलाल, अश्विनी ब्राम्हणकार, तैतील सोनार, भालेराव महाजन, योगेंद्र आगलावे, दामू धनगर, विशाल खर्डेकर, पियुष शहा, सुदर्शन सोनवणे, मनोज नेरकर, भूषण पाटील, प्रमोद शिंपी, दिपक पाटील रोषन पाटील, विनोद बडगुजर योगेश आगलावे, केशव चव्हाण,भगवान नंदवे, गणेश आकंदिरे, मनोज नेरकर, नितीन चव्हाण, विशाल खर्देकर, दामू धनगर,अभिमन्यू तातोडे, पियुष शहा, मनोज मराठे, बाळू महाजन, एजंट बांधव भगिनी उपस्थित होत्याकार्यक्रम यशस्वितेसाठी हिमांशूसिग, सुमितकुमार, अर्पणा मूळे, सरला पाटील, दिपाली बाग,अश्विनी बाम्हणकर यानी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय रोडगे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button