Amalner

Amalner: अपक्ष उमेदवार शिरीष दादा चौधरी विजयासाठी तालुक्यातील युवकांचा पुढाकार.. प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष रवींद्र भगवान पाटील

Amalner: अपक्ष उमेदवार शिरीष दादा चौधरी विजयासाठी तालुक्यातील युवकांचा पुढाकार.. प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष रवींद्र भगवान पाटील

अमळनेर- विधानसभा मतदारसंघातील युवकांनी यावेळी अपक्ष उमेदवाराच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार केला असून अपक्ष उमेदवार मा शिरीष दादा चौधरी यांना विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष यांनी सांगितले सर्व प्रमुख पदाधिकारी व मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील युवक एकवटला आहे मतदारसंघ विकासाच्या दिशेला घेऊन जाण्यासाठी अपक्ष उमेदवाराचा साथ देण्याच आवाहन युवकांनी केले असून मतदारसंघातील विकासकामाना बळकटी देण्यासाठी व युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार शिरीष दादा चौधरी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे अवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी करत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button