Amalner

Amalner: पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात डॉ एस आर रंगनाथन व राजा राम मोहन राँय यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन..

Amalner: पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात डॉ एस आर रंगनाथन व राजा राम मोहन राँय यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन..

अमळनेर प्रतिनिधी
पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात ग्रंथालय चळवळीचे उद्गाते डॉ एस .आर रंगनाथन व आधूनिक महाराष्ट्राचे जनक
राजा राम मोहन राय यांची पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी राजा राम मोहन राँय यांच्या प्रतिमेचे पूजन केले.तर वाचन चळवळीचे उद्गाते डॉ एस .आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन विश्वस्त बापू नगांवकर यांनी केले.
यावेळी वाचनालयाचे
सदस्य दीपक वाल्हे व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button