Maharashtra

अमळनेर येते कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची चिंता

प्रतिनिधी नूरखान

अमळनेर येते कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची चिंता वाहत दि 5 रोजी रविवारी समितीला सुट्टी असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार यांनी संपूर्ण परिसर सॅनिटाईझ(निर्जंतुकीकरण) नगरपरिषद चे कर्मचारी व कृ उ बा चे कर्मचारी यांच्या मदतीने करून घेतला.
कृ उ बा मध्ये सर्व तालुक्यातील शेतकरी वर्ग धान्य लिलावसाठी येत असतो,त्यामुळे त्या शेतकऱ्यांची आरोग्यासाठी व अन्न धान्य सुरक्षित रहावे व करोना आजारापासून बचाव व्हावा म्हणून ही निर्जंतुकीकरण फवारणी सभापती कडून करण्यात आली,एरवी ते स्वतः थांबून अनेक शेतकरयांना सोशियल डिस्टिंग व इतर गोष्टींचे महत्व पटवून देत असतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button