Maharashtra

चितोडिया समाजाला गहु तादुळाचे वाटप

चितोडिया समाजाला गहु तादुळाचे वाटप

नांदेड प्रतिनिधी (वैभव घाटे)

चिंचाळा फाटा येथे राहाणारे चितोडिया समाजावर लॉकडाऊन मुळे त्या समाजावर दैनंदिन अडचणीता वाढ झाली आहे त्यांच्या कुटंबात लहान व मोठे 80 ची संख्या आहे. बिलोली तालूयात राजस्थान येथील चितोडिया समाज हा पाल टाकून वास्तव्यास आहे. . त्यांना
एक क्विंटल तांदूळ ,एक क्विंटल गहु,तेल पॉकेट,मिरची पॉकेट,तुरदाळ,अदी 18 कुटुंबाना चिंचाळाचे शैलेश पाटील,बाळू पाटिल व कोरोनाशी ग्रुपचे इंद्रजीत तुडमे, सय्यद रियाज,मारोती भालेराव,संदेश जाधव ,संदिप कटारे, यांच्या वतीने धान्य वाटप करण्यात यावेळी चिचाळा येथील लक्ष्मण पाटिल ,संतोष इंदुरले,बबलू बिजेवार,सुधाकर सुरशेटवार, अदी जन उपस्थित होते.

युध्द कोरोनाशी ग्रुप बिलोली ने दिला गरिबाना आधार

यूद्ध कोरोनाशी ग्रुप बिलोली लॉकडावून झाल्यापासून हे गेल्या सोळा दिवसा पासून विधवा,निराधार ,महिलांना घरपोच तांदुळ, तुरदाळ, मिरची ,मिठ, तेल अदी वाटप , खिचडी वाटप तसेच रक्तदान शिबिर घेवून 66 जनांचे रक्त बँकेस दिले. ग्रुपचे इंद्रजीत तुडमे,सय्यद रियाज,मारोती भालेराव,अदि जन परिश्रम घेत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button