Maharashtra

निंभोरा येथे स्व हरिभाऊ जावळे व शहीद जवान यांना सर्व पक्षीय श्रद्धाजंलि

निंभोरा येथे स्व हरिभाऊ जावळे व शहीद जवान यांना सर्व पक्षीय श्रद्धाजंलि

प्रतिनिधी संदीप कोळी

येथे माजी आमदार, माजी खासदार व भाजपा जिल्हाध्यक्ष स्व हरिभाऊ जावळे तसेच शहिद झालेल्या जवानांना निंभोरा येथील राजकीय, कृषि,शैक्षणिक, सामाजिक ,सहकार ,पत्रकार या क्षेत्रातील मान्यवरांनी डिस्टन्स ठेऊन शोकसभेत श्रद्धाजंलि वाहण्यात आली यावेळी त्यांनी केलेल्या कार्याचे आठवणी करून मनोगत व्यक्त करतांना सरपंच डिगंबर चौधरी, राष्ट्रवादी चे प्रल्हाद बोंडे,सुनील कोंडे, कॉंग्रेस चे चत्रभुज खाचणे, भाजपा चे मनोज सोनार तसेच डॉ सुधाकर चौधरी, पत्रकार राजीव बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दुर्गादास पाटिल, रविंद्र नेहेते, दत्तात्रय पवार, गिरधर भंगाळे, प्रकाश खाचणे, दिलीप खाचणे,प्रमोद खाचणे, दगड़ू भारंबे,दिलशाद सर,संदीप खाचणे, वसंत कोळंबे,प्रभाकर सोनवणे, धीरज भंगाळे,किशोर पवार, योगेश कोळंबे,यूनुस खा शफी खा,अनिल बऱ्हाटे, काशीनाथ शेलोडे,अनिल दोडके ,दिलीप सोनवणे, आशिष बोरसे, हर्षल ठाकरे आदि डिस्टन्स ठेऊन उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button