पदोन्नति तील आरक्षण घटना विरोधी निर्णय रद्द करा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना आबेङकर राईट पॅथर्स ऑफ इंडिया ची निवेदनद्वारे मागणी
शांताराम दुनबळे नाशिक
नाशिक : पद्दोन्नतितील आरक्षण रद्द करण्याचा घटना विरोधी निर्णय रद्द करावा या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आंबेडकराईट पँथर्स आँफ इंडिया तर्फे निवेदन सादर
पद्दोन्नत्तिमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय त्वरीत रद्द करावा
शिष्यवृत्ती सुरू करावी
परदेशी शिक्षणासाठीअनु.जाती/जमातीना लावण्यात आलेली ऊत्पन्नाची अट त्वरीत रद्द करावी मंत्री गट समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मागासवर्गीय मंत्री अध्यक्ष नेमावा
इत्यादी मागण्यांचे निवेदन प्रत्यक्ष भेटून सादर करण्यात आले
त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धिमान कैलास भाई पगारे,महीला आघाडी प्रमुख जयश्रताई वाघ, शहराध्यक्ष राहुल जाधव, ज्येष्ठ नेते ओंकार देहाडे,युवानेते पियुष गांगुर्डे,सचिन खरात, महेन्द्र वाघ,यश पगारे, उतर महाराष्ट्र प्रवक्ता शातांरामभाऊ दुनबळे, आबेङकरी चळवळीचे जेष्ठ नेते शिवाजीराजे गायकवाड इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते






