फैजपुर येथील एका नावलौकिक महाविद्यालयाकडून लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसाच्या जाहिरातीच्या बिलासाठी पत्रकारांची पायपीट
फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल
येथील लोकप्रतिनिधीच्या वाढदिवसाच्या जाहिरातीच्या बीलासाठी पत्रकारांची पायपीट येथील गेल्या दोन महिन्या पूर्वी येथील लोकप्रतिनिधींच्या जाहिराती एका महाविद्यालयाकडून अनेक वृत्तपत्रांमध्ये देऊन दोन महिने जवळजवळ उलट आहे परंतु अद्याप अनेक वृत्तपत्रांचे बिलांसाठी पत्रकाराना रीतसर जाहिराती टाकूनही येथील एका नावलौकिक महाविद्यालयाकडून पत्रकारांना जाहिरातीचे बिलासाठी पायपीट करावी लागत असून गेल्या अनेक वर्षापासून या महाविद्यालयाकडून वेळोवेळी पत्रकारांना बातम्या दिल्या जातात आणि त्या बातम्या निस्वार्थपणे पत्रकारांकडून प्रसिद्धी दिली जाते परंतु वर्षभरातून या महाविद्यालयाकडून केवळ एक जाहिरात देण्यात आली होती परंतु लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसाच्या जाहिरातीसाठी पत्रकारांना महाविद्यालया कडून मोठी कसरत करून जाहिराती दिल्या गेल्या होत्या परंतु दोन महिने उलटत असताना अद्याप पर्यंत संबंधित पत्रकारांना प्रसिद्ध झालेल्या जाहिरातिचे बिले दिले जात नसल्यामुळे पत्रकारांना आचार्य वाटत आहे वर्षानुवर्ष निस्वार्थपणे या महाविद्यालयाच्या बातम्या सर्रासपणे प्रसिद्ध करीत असलेल्या पत्रकारांनाच जर जाहिरातीच्या बिलासाठी पायपीट करावी लागत आहे तर बाकीच्या लोकांचे बिल आणि पैसे कसे मिळत असतील असा सवाल सुज्ञ पत्रकारांमध्ये उपस्थित झालेला आहे या लोकप्रतिनिधींनी स्वतः याकडे लक्ष द्यावे अशी मागणी पत्रकारांनी केली आहे पत्रकारांना सुद्धा लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसाच्या जाहिरातीच्या बिलाची मागणी करण्याची वेळ प्रथमच असावी






