आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालय विभागाच्या वतीने वेलफेयर ट्रस्टला १लाख ८० हजार रुपयांचा निधी
मुंबई
आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालय विभागाच्या वतीने वेलफेयर ट्रस्टला १लाख ८० हजार रुपयांचा निधी देण्यात आला . राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव आदरणीय श्री संजय जी बोरगे साहेबांना श्री. शिवाजी गंरजे साहेबांना तसेच पक्षाचे खजिनदार श्री. टकले साहेबांकडे चेक स्वरुपात निधी देण्यात आला.. राज्यातील ग्रंथालयांच्या विविध मागण्यांचे निवेदन वित्त व नियोजन मंत्री माननीय श्री. जयंत रावजी पाटील साहेबांना ग्रंथालयीन समस्याचे निवेदन देण्यात आले. विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री उमेश पाटील, समन्वयक सौ रिताताई बाविस्कर, उपाध्यक्ष श्री प्रशांत लोंढे, सौ जयश्री आहेर, जळगाव चे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष हनुमंत जाधव, नांदेड चे जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर, ठाणे रमेश दिनकर परभणीचे जिल्हाध्यक्ष प्रभू ऊरडवड , धुळे जिल्हाध्यक्ष श्री. रंजनिश निंबाळकर, बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री. वासुदेव पाटील. पुणे जिल्हाध्यक्ष श्री. संभाजी अवघडे, श्री. माऊली वड, सातारा कार्याध्यक्ष श्री. प्रंशात निकम, प्रदेश चिटणीस सौ. पार्वती पवार , जिल्हाध्यक्ष सानपाडा वंदना ताई सर्व पदाधिकारी उपस्थित होते….






