शेतकरी आत्महत्या
ओल्या दुष्काळ परिस्थितीमुळे रोझे गावातील बभास्कर घुगे या शेतकऱ्याची आत्महत्या
प्रसाद मते
सकाळी चे 11 वाजेच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील रोझे गावाच्या शेतकरी भास्कर रामा घुगे यांनी आत्महत्या केली आहे, अवकाळी पाऊस पडला जे काही उत्पादन येणार होते त्यातून महाराष्ट्र बँकेचे कर्ज भरावयाचे होते तसेच मुलाच्या व मुलीच्या लग्नासाठी नातलगांन कडुन घेतले दोन आडीच लाख रुपये घेतलेले परत करायचे होते, पहिले सतत दुष्काळ आणि या वर्षी चागले पिक येईल ती आशा होती पण निसर्गाने साथ दिली नाही , आणि अवकाळी पावसाने पुर्ण पणे उत्पान शुन्य झाले म्हणून त्या वैतागून या रोझे येथील शेतकरी भास्कर रामा घुगे यांनी आत्महत्या केली असे समजले जात आहे,पंचकोशीतील सर्व लोक या प्रकरणी हळहळ करीत आहेत






