Nandurbar

वाहतूक निरीक्षक श्री सोनू गिरासे यांचा कामगार संघटना नंदुरबार आगारातर्फे, शॉल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत-सत्कार..

वाहतूक निरीक्षक श्री सोनू गिरासे यांचा कामगार संघटना नंदुरबार आगारातर्फे, शॉल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत-सत्कार..

नंदूरबार शेख फहीम मोहम्मद

आज दि. 28/12/2024 रोजी शहादा येथून बदलून नंदुरबार आगारात रुजू झालेले वाहतूक निरीक्षक श्री सोनू गिरासे यांचा एकमेव मान्यता प्राप्त कामगार संघटना नंदुरबार आगारातर्फे, शॉल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत-सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी,नंदुरबार आगार अध्यक्ष शरीफ मंसूरी,सचिव राजू चौधरी,फिरोज मंसूरी,प्रकाश ईशी,VE.GS.ठाकरे,संतोष पवार,बापू बेडसे,हिरामण पाटील,चंद्रू चौरे,अहिरराव(4090),जावीद पिंजारी,आसिफ शाह,हारून सैय्यद,ई.उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button