होमगार्ड स्थापना दिनानिमित्त फैजपुरात स्वच्छता अभियान
फैजपूर प्रतिनिधी
येथील होमगार्ड स्थापना दिनानिमित्त फैजपूर शहरात नुकताच 6डिसेंबर 1946 साली गृह रक्षक दल होमगार्ड संघटनेची स्थापना झाली त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जळगाव जिल्यात मा अशोक नखाते साहेब जिल्हा समादेशक होमगार्ड अधिकारी जळगांव यांनी दिनांक 7/12/24ते दिनांक13/12/24 या कालावधीत आपापल्या पथकाने वेगवेगळे कार्यक्रमक घ्यावे त्यानिमित्त प्रभारी समदेशक अधिकारी विकास कोल्हे ,सोबत सुनिल क्षत्रिय, संजय कोल्हे , रोहिदास चौधरी , राजु थाटे ,श्रीकांत इंगळे तसेच पथकातील सर्व अनायुक्त अधिकारी पुरुष व महिला होमगार्ड सर्वांनी मिळून शहरात पथसचलन करून शहरातील मुक्ती धाम येथील आतील सर्व परिसरातील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली शहरातून व परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्तीत सर्व होमगार्ड चे कौतुक करण्यात येत आहे






