Maharashtra

Amalner: रणधुमाळी 2024: मविआ चे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांना महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन चा पाठींबा..

Amalner: रणधुमाळी 2024: मविआ चे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांना महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन चा पाठींबा..

अमळनेर विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनकडून ही पाठिंबा जाहीर करून बळ देण्यात आले आहे. आला आहे. त्यामुळे त्यांच्या विजयीची गणिते जुळून येऊ लागली आहेत.

महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्ष दिपक पाटील यांच्यामार्फत डॉ. अनिल शिंदें यांना भेटून पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. डॉ. शिंदे हे युवा पिढीसाठी मार्गदर्शक असणारे सेवाभावी उमेदवार असून त्यामुळेच डॉ. शिंदेना पाठिंबा दिल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी बापू पाटील, मनीष पवार, स्टुडंट्स असोसिएशनचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button