Rawer

Rawer : रणधुमाळी 2024: रावेर मतदार संघात तिरंगी लढत स्पष्ट

Rawer : रणधुमाळी 2024: रावेर मतदार संघात तिरंगी लढत स्पष्ट

रावेर यावल विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण तापले असून या मतदारसंघात नऊ उमेदवार जरी रिंगणात असले तरी या ठिकाणी तिरंगी लढत पायाला मिळत आहे
त्यामध्ये प्रमुख्याने महाविकास आघाडीचे आमदार शिरीष दादा चौधरी यांचे पुत्र एन एस यु आय चे युवा नेते धनंजय चौधरी यांच्यासह महायुतीचे अमोल जावळे तसेच प्रहार जनशक्तीचे अनिल छबीलदास चौधरी हे रिंगणात असून या तिन्ही उमेदवारांमध्ये अत्यंत काट्यांची लढत पायाला मिळत आहे
तिन्ही उमेदवार दिग्गज आणि सारखे असून त्यामुळे ही रावेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत काट्यांची लढत होत आहे
गेल्या पाच वर्षापासून धनंजय चौधरी अमोल जावळे आणि अनिल चौधरी यांनी रावेर मतदारसंघात सातत्याने प्रत्येक मतदारांचा संपर्क ठेवून अनेक सामाजिक खाजगी कार्यक्रमांमध्ये जाऊन सतत संपर्क वाढवल्याने आणि जन सामान्य मतदारांच्या संपर्कात राहून तिन्ही उमेदवारांनी जोरदार मेहनत घेतलेली आहे
त्यामुळे या रावेर यावल विधानसभा मतदार संघात जरी नऊ उमेदवार रिंगणात असले तरी ही लढत यावेळेस तिरंगी होणार असल्याचे पष्ट झाले
आहेत

बाकीचे सहा उमेदवार निवडणूक लढवीत असून यामधून काही उमेदवार माघारीच्या धाकाने शेवटच्या दिवशी पळून गेले होते पळून गेलेले उमेदवार या विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या समस्या सोडतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे

रावेर मतदार संघात इतर समाजाच्या मतदार दोन भागांमध्ये वाटला जाणार असल्याचे चित्र असून

रावेर मतदार संघ लेवा पाटीदार समाजाचा बालेकिल्ला असल्याने या मतदारसंघात त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असून ज्या उमेदवाराचे पारडे जड तिकडे हा समाज निर्णायक मतदान करतो त्यामुळे धनंजय चौधरी यांचे पारडे जड असल्याने त्यांच्याकडे मतदानाचा कौल जाऊ शकतो

रावेर मतदार संघाचा इतिहास असून कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो या मतदारसंघात लेवा पाटीदार समाजाचा आमदार या ठिकाणी निवडून येतो त्यामुळे या अटीतटीच्या लढतीत तिरंगी लढत पायाला मिळत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button