Loksabha Election 2024: निवडणूक आयोगाकडे काँग्रेस करणार तक्रार… तर मुंबईत ऍड उज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात काटें की टक्कर जारी… यासह इतर Update…
- लोकसभा निवडणुकीच्या निकालात व मतमोजणीत उशीर केला जात असल्याची तक्रार काँग्रेस निवडणूक आयोगाकडे करणार
- संजय राऊत उद्याच्या बैठकीत सहभागी होणार
- अजित पवारांच्या अभी बच्चा हैं याला रोहित पवारांनी खा सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर बच्चा बडा हो गया है..! असा सणसणीत टोला लगावला आहे.
- बारामतीत खा सुप्रिया सुळे ह्या सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. ही लढाई पक्षातील राजकारणाची नव्हती तर ती घरातीलच फूट पडल्याने लढाई होती त्यामुळे ह्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
- अजित पवार यांच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर शुकशुकाट..
- तर मुंबई मध्ये उद्धव ठाकरे यांच्या कार्यालया बाहेर विजयाचा जल्लोष
- मुंबईत ऍड उज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात काटें की टक्कर जारी…
- भाजपला मोठा धक्का बसला असून अमेठी मधून स्मृती इराणी ह्या पराभूत झाल्या आहेत.
- देशात परिवर्तन.. संजय राऊत
- एन निलेश लंके आघाडीवर
- नवनीत राणा ह्या पराभूत






