Viral Katta: रस्त्यावर धावत्या दुचाकी चालकावर पडला पत्रा क्षणात झाले दोन तुकडे.. पहा व्हिडिओ…
जन्म आणि मृत्यू कोणाच्याच हातात नाही. मृत्यू कधी, कसा आणि कोणाला गाठेल हे सांगू शकत नाही. याचाच प्रत्यय देणाऱ्या एक घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
रस्त्यावरून जाताना तुम्ही जेवढे सावध व्हाल तेवढे कमीच आहे. तुम्ही सोशल मीडियावर नक्कीच रस्ते अपघाता संदर्भात अनेक व्हिडीओ पाहिले असतीलच. ज्यामध्ये कधी समोरच्याच्या चुकीमुळे तर कधी स्वत: चालकाच्या चुकीमुळे मोठमोठे अपघात झाले आहेत. दरम्यान जन्म आणि मृत्यू कोणाच्याच हातात नाही. मृत्यू कधी, कसा आणि कोणाला गाठेल हे सांगू शकत नाही. माणसाच्या आयुष्याचा एका सेकंदाचाही भरवसा राहिलेला नाही. याचाच प्रत्यय देणाऱ्या एक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये गाडी चालवणाऱ्या माणसाचे अक्षरश: दोन तुकडे झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.






