Amalner

Amalner: रघुलीला सायकल रायडर्स चे उद्द्घाटन सीआयडी फेम अभिनेता ऋषिकेश पांडे यांच्या हस्ते..

Amalner: रघुलीला सायकल रायडर्स चे उद्द्घाटन सीआयडी फेम अभिनेता ऋषिकेश पांडे यांच्या हस्ते..

अमळनेर सायकल प्रेमीसाठी रघुलीला बाईक्स शोरूम रायडर्स सायकलचे नवे दालन खुले केले होत आहे. या दालनाचा शुभारंभ करण्यासाठी तुमचे, आमचे सर्वांचे आवडते सीआयडी फेम आणि चित्रपट अभिनेता ऋषिकेश पांडे येत आहे.
अमळनेर शहरात प्रथमच रायडर्स सायकलचा शुभारंभ सोहळा मंगळवार दिनांक 25
एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. रघुलीला बाईक्स शोरूम मध्ये
नामकित सर्व ब्रांड सायकली उपलब्ध होणार असून याच शोरूममध्ये हा भव्य शुभारंभ सोहळा सीआयडी फेम अभिनेता ऋषिकेश पांडे यांच्या खास उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा रंगणार आहे. 25 एप्रिल रोजी दुपारी 4.30 वाजता शॉप नंबर तीन, मुंदडा आयकॉन, विजय मारुती मंदिराच्या बाजूला धुळे रोड अमळनेर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. अशोक ओंकार बागुल, सौ. अलका
अशोक बागुल, श्री. संजय रघुनाथ दुसाने, सौ. हिना संजय दुसाने, चि. सोहम संजय दुसाने यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button