Amalner

Amalner: १६ वर्षांनंतर मंगळग्रह देवाच्या मूर्तीचे वज्रलेपन

Amalner: १६ वर्षांनंतर मंगळग्रह देवाच्या मूर्तीचे वज्रलेपन

माघी पोर्णिमेचे औचित्य, पुण्यातील कारागीराच्या हस्ते सहा तासात कार्यपूर्ती

अमळनेर

विश्वातील एकमेव अतिप्राचीन व अतिदुर्मीळ असलेल्या व अगणित भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील मंगळग्रह देवाच्या मुर्तीवर माघी पौर्णिमेचे औचित्य साधून सहा तासात विधीवत पुजा करून वज्रलेपनकरण्यात आले. मुर्तीला नव्याने रंगरंगोटीही करण्यात आली आहे .त्यामुळे मूर्ती आता पूर्वीपेक्षाही खूप जास्त दिव्य व तेजस्वी दिसू लागली आहे.
मंगळ ग्रह देवाची मुर्ती प्राचीन असल्याने मुर्तीची झिज होऊ नये, यासाठी वेळोवेळी मूर्तीवर आवश्यक तेथे व तेंव्हा वज्रलेपन केले जाते .१३ वर्षापुर्वी पुण्यातील सुप्रसिध्द कारागीर राजाभाऊ सोमवंशी यांनी वज्रलेपन केले होते .
*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button