न्हावी तालुका यावलच्या शिक्षण प्रसारण मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरस्वती पॅनलचे शरद महाजन अध्यक्षपदी विजय
फैजपुर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल
फैजपुर येथून जवळच असलेल्या न्हावी तालुका यावल च्या शिक्षण प्रसारण मंडळाच्या सरस्वती पॅनलचे मा जि प सदस्य शरद महाजन हे अध्यक्षपदी विजयी झाले असून त्यांचे नेतृत्वाखाली सरस्वती पॅनलच्या पंधरा जागेपैकी बारा जागेवर विजय मिळविला आहे शिक्षण क्षेत्रात अग्रेसर मानल्या जाणाऱ्या न्हावी तालुका यावलच्या शिक्षण प्रसारण मंडळा ची निवडणूक यावेळेस अत्यंत चुरशीची होती कैलासवासी दादासाहेब गृहराज्यमंत्री तसेच सहकार महर्षी जे टीi महाजन यांच्या वारसा असलेले त्यांचे पुत्र मा जि प सदस्य शरद महाजन यांनी न्हावी शिक्षण प्रसारण मंडळाच्या नेतृत्वा खाली यावेळेस अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत विजय मिळविल्याने कैलासवासी माजी गृहराज्यमंत्री तसेच सहकार महर्षी दादासाहेब जे टी महाजन त्यांचे पुत्र मा जि प सदस्य शरद महाजन यांनी त्यांचा वारसा पुढे यशस्वीपणे चालवीत आहे या निवडीबद्दल शरद महाजन यांचे सर्वत्र स्वागत होत असून त्यांचे स्वागत करताना फैजपूर येथील पत्रकार सलीम पिंजारी तसेच पत्रकार राजू तडवी यांनी सुद्धा त्यांचे स्वागत केले आहे






