Nashik

दिंडोरीत नाशिक पदवीधर निवडणुकी संदर्भात बैठक संपन्न

दिंडोरीत नाशिक पदवीधर निवडणुकी संदर्भात बैठक संपन्न

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकी संदर्भात विधानसभा संपर्कप्रमुख राकेश कांबळे साहेब* मुंबईहून आलेले नगरसेवक *वसंत नकाशे, यशवंत विचले,सतीश कटके*यांचे उपस्थितीत आज शुक्रवार दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी येथे महत्त्वाची बैठकीत नाशिक पदवीधर निवडणुकी संदर्भात शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे व आपल्या आघाडीच्या उमेदवाराबद्दल माहिती देऊन मतदान कसे करावे याबद्दल त्यांनी सविस्तर अशी माहिती या ठिकाणी सांगितली व योग्य मार्गदर्शन यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सोशल मीडियाचे तालुकाप्रमुख नारायण राजगुरु यांनी केले.
याप्रसंगी लोकसभा संघटक विलास निरगुडे, उपजिल्हा संघटक सतीश देशमुख, विधानसभा संघटक वसंत घडवजे, तालुका संघटक अरुण गायकवाड, डॉ. विलास देशमुख, युवा उपजिल्हा अधिकारी संगम देशमुख, दत्तात्रय नाईकवाडे, युवा तालुकाप्रमुख निलेश शिंदे, उप तालुकाप्रमुख विश्वास गोजरे, विजय पिंगळ, रघुनाथ आहेर, किशोर आपसुंदे, शहर प्रमुख संतोष मुरकुटे, शिवराज गोडसे, सोनू देशमुख, अशोक निकम, उत्तमराव उगले, भाऊराव शिंदे, महिला आघाडीच्या सुवर्णाताई चुंबळे, महिला तालुकाप्रमुख अस्मिता ताई जोंधळे, पवन देशमुख, आधी बहुसंख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button