Amalner

Amalner: नवराष्ट्र वृत्त समूहातर्फे आदर्श प्रशासन अधिकारी पुरस्काराने प्रशांत सरोदे सन्मानित…

Amalner: नवराष्ट्र वृत्त समूहातर्फे आदर्श प्रशासन अधिकारी पुरस्काराने प्रशांत सरोदे सन्मानित…

अमळनेर नवभारत नवराष्ट्र वृत्त समूहा तर्फे आदर्श प्रशासन अधिकारी पुरस्काराने श्री प्रशांत सरोदे , मुख्याधिकारी तथा प्रशासक , नगरपरिषद अमळनेर यांना मा ना श्री गुलाबरावजी पाटील , पाणी पुरवठा मंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी खासदार श्री उन्मेष दादा पाटील, माजी खासदार उल्हास दादा पाटील, आमदार श्री शिरीष दादा चौधरी , आमदार श्री राजू मामा भोळे ,नवभारत टाइम्स समूहाचे चेअरमन श्री श्रीनिवास उपस्थित होते.

सदर पुरस्कार प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना उत्कृष्ट कार्य करण्यासाठी म्हणून प्रदान करण्यात आला आहे. प्रशांत सरोदे यांचे राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button