Rawer

रेंभोटे येथे महा आरोग्य शिबीर संपन्न…

रेंभोटे येथे महा आरोग्य शिबीर संपन्न…

खिर्डी प्रतिनीधी:-प्रविण शेलोडे.
ग्रामपंचायत रेंभोटा ता.रावेर व गोदावरी फाउंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने मोफत माहा आरोग्य तपासणी,आयोजन केले होते त्यात E.C.G मधुमेह, उच्चरक्त डोळे तपासनी, कर्डीओग्राफी शिबीर आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने हे आरोग्य शिबीर ग्रामपंचयत यांच्यामार्फत आयोजित करण्यात आले होते. यावेळी गोरख पाटील, जवाहरलाल गाढे , रामचंद्र पाटील,गोपाळ महाजन, ग्रामसेविका कल्पना गावित, पंकज वाघ ग्रा.प.सदस्य सपना सपकाळे ,सरपंच संध्याबाई महाजन ,उपसरपंच व प्रशांत भाऊ गाढे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सुमारे 90 रुग्णांच्या नेत्र, स्त्रीरोग, रक्तदाब, बालरोग अशा विविध तपासण्या करण्यात आल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button