Amalner: नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रक्तदान शिबीर संपन्न..
अमळनेर:- दि १७ सप्टेंबर रोजी मा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त टाऊन हॉल येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यात युवकांचा मोठया प्रमाणात सहभाग होता.
रक्तदान शिबिराचे आयोजक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,अमळनेर अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद, अमळनेर हे होते.






